
‘मुस्लिम आणि काश्मिरींना लक्ष्य करू नका’, पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचे शांततेचे आवाहन
Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला