
‘आता त्यांना मारणार नाही, पण…’; इराणच्या सर्वोच्च नेत्याला ट्रम्प यांचा थेट इशारा; अटीशिवाय शरण येण्याचा अल्टिमेटम
Israel Iran Conflict | इस्रायल आणि इराण (Iran-israel War) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले