
Charni Road Bridge : चर्नी रोड येथील केळेवाडी पुलाचे काम रखडल्याने नागरिकांचा संताप; सैफी रुग्णालयासमोर केले आंदोलन
Charni Road Bridge : दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरातील केळेवाडी पादचारी पुलाचे काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र





















