
Sanskrit in Pakistan : फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तानात संस्कृतचे शिक्षण सुरु; लाहोर विद्यापीठाची ‘महाभारत’ आणि ‘भगवद्गीता’ शिकवण्याची तयारी
Sanskrit in Pakistan : देशाच्या फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तानातील लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) या प्रतिष्ठित विद्यापीठात संस्कृत भाषेचा चार-क्रेडिटचा






















