
महत्त्वाचा निर्णय! महिलांना पासपोर्टसाठी पतीच्या सहीची गरज नाही, मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निकाल
Passport Rule : पासपोर्ट अर्जासाठी महिलेला पतीची परवानगी किंवा स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याचा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आतापर्यंत महिलांना