
पुणे विद्यापीठात ‘व्हॉईस ऑफ देवेंद्र’ स्पर्धा! विद्यार्थी संघटनेचा विरोध ! विद्यापीठाची माघार!
पुणे – पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसामिमित्त व्हॉइस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात