
सरकारचा मोठा निर्णय; 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरता येणार; मात्र मोजावे लागतील जास्त पैसे
Old Vehicle Registration: आता 20 वर्षांपेक्षाही जुनी गाडी तुम्हाला वापरता येणार आहे.केंद्र सरकारने 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी नवा