
राहुल गांधींच्या ‘नरेंदर सरेंडर’ विधानावर शशी थरूर असहमत! अमेरिकेत बोलताना म्हणाले….
Shashi Tharoor | ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) पार्श्वभूमीवर शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे.