
विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 15 महत्त्वपूर्ण निर्देश, शिक्षण संस्थांना कडक नियम
Supreme Court Issues Guidelines To Combat Student Suicide: देशभरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटर्स, विद्यापीठे आणि वसतिगृहांमध्ये आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेत