
भारताचे पहिले ‘अंडरवॉटर म्युझियम’ सिंधुदुर्गात! ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकाचे संग्रहालयात रूपांतर करणार
Underwater Museum in Sindhudurg | महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातएक अनोखा प्रकल्प आकार घेत आहे. वेंगुर्ल्याजवळील निवती रॉकजवळ भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालयउभे राहणार