
झोहरान ममदानी कोण आहेत? भारतीय वंशाचा मुस्लिम नेता न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर
Zohran Mamdani | अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या डेमोक्रॅटिक प्राथमिक निवडणुकीत भारतीय वंशाचे 33 वर्षीय मुस्लिम नेते झोहरान ममदानी (Zohran Mamdani)