
विद्यार्थ्यांना शिकवला जाणार लष्करी कारवाईचा इतिहास; ‘ऑपरेशन सिंदूर’ आता NCERT च्या अभ्यासक्रमात
Operation Sindoor NCERT: भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला कसे प्रत्युत्तर दिले, हे आता शालेय विद्यार्थ्यांना (Operation Sindoor NCER) शिकवले जाणार आहे.