
काय हा प्रकार? महिलेच्या वोटर आयडीवर चक्क मुख्यमंत्री नितीश कुमारांचा फोटो; निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Bihar News | बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका (Bihar Election) होणार आहे. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून वाद पेटला