
Maharashtra Caste Certificate: ‘या’ लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Maharashtra Caste Certificate | महाराष्ट्रात आता जातीच्या (Maharashtra Caste Certificate) प्रमाणपत्रांच्या गैरवापर आणि फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरणावर कठोर कारवाई होणार आहे.