
Maharashtra Farmers: केवळ खऱ्या शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांचे मोठे विधान
Maharashtra Farmers Loan Waiver: निवडणुकीपूर्वी सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे(Maharashtra Farmers Loan Waiver) आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय