
युद्ध सुरू असतानाच झेलेन्स्की थेट शत्रूच्या देशात जाणार? शांतता चर्चेसाठी पुतीन यांचा रशियाला येण्याचा प्रस्ताव
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धा सध्या निर्णायक वळणावर पोहोचले आहे. दोन्ही देशातील युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्यासाठी अमेरिकेकडून मध्यस्थी केली