
‘अमित शाह यांचे शीर कापून…’, महुआ मोईत्रा यांचे वादग्रस्त विधान; भाजपने दाखल केली तक्रार
Mahua Moitra Controversy: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे