
हवामान विभागाचा अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार,राज्यातील 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: गणरायाच्या आगमनापासून सुरू झालेला पाऊस आता बाप्पाच्या निरोपावेळीही जोरदार हजेरी लावत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार,