
Maharashtra Cabinet Decisions : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी फडणवीस सरकारचा मेगा प्लॅन; नोकरभरती ते आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक निर्णयांचा पाऊस!
Maharashtra Cabinet Decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या प्रगतीचा वेग वाढवणारे अनेक धाडसी निर्णय






















