
Uddhav Thackeray : “देवेंद्र फडणवीस हे लादलेले मुख्यमंत्री!”; महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा भाजपवर कडाडून हल्ला
Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे रणमैदान सध्या चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारीला या महापालिकांसाठी मतदान होणार असून






















