
Shivsena :भाजपा-शिवसेनेत फोडाफोडी सुरूच! दोन्ही पक्षांनी तोडगा साफ धुडकावला
Shivsena – नेते, पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवरून भाजपा -शिंदेसेना (ShivSena) यांच्यात नाराजीनाट्य घडल्यानंतर एकमेकांच्या नेत्यांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही, असा तोडगा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला होता. मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांकडून फोडाफोडीचा उद्योग






















