Home / News / डॅरॉन, सायमनस जेम्स यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

डॅरॉन, सायमनस जेम्स यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

लंडन – अर्थतज्ज्ञ डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना आज रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने अर्थशास्त्राचा नोबेल...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

लंडन – अर्थतज्ज्ञ डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना आज रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. “संस्थांची निर्मिती आणि त्याचा आर्थिक समृद्धीवरील परिणाम”या विषयावर अभ्यासासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या अभ्यासातून राष्ट्रांमधील समृद्धीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व दाखवून दिले आहे, असल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले.

Web Title:
संबंधित बातम्या