Home / News / युक्रेन युद्धात ट्रम्प तोडगा काढू शकतात! तुर्की राष्ट्राध्यक्षांचा दावा

युक्रेन युद्धात ट्रम्प तोडगा काढू शकतात! तुर्की राष्ट्राध्यक्षांचा दावा

अंकारा – अमेरिकेतील नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास युक्रेन युद्ध संपू शकेल असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ताय्यीप इर्डोगन यांनी...

By: E-Paper Navakal

अंकारा – अमेरिकेतील नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प सरकारने सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास युक्रेन युद्ध संपू शकेल असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ताय्यीप इर्डोगन यांनी म्हटले आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अमेरिका व पश्चिमी देशांनी युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्यास लवकरच तोडगा निघू शकेल असेही ते म्हणाले. आपला बुडापेस्ट दौरा आटपून परतीच्या प्रवासात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी युक्रेन युद्ध युद्ध लवकरात लवकर संपायला हवे अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts