Home / News / वडिलांनी फ्लॅट घेतला , मी स्वतंत्र राहिलो

वडिलांनी फ्लॅट घेतला , मी स्वतंत्र राहिलो

नवी दिल्ली – माझ्या वडीलांनी पुण्यात एक घर घेतले आणि आता तुझ्या डोक्यावर छत आहे. त्यामुळे कधीही तडजोड करु नको...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – माझ्या वडीलांनी पुण्यात एक घर घेतले आणि आता तुझ्या डोक्यावर छत आहे. त्यामुळे कधीही तडजोड करु नको असे त्यांनी मला सांगितले. नुकतेच निवृत्त झालेले सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही आठवण सांगितली.

Web Title:
संबंधित बातम्या