Home / News / पुण्याच्या हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

पुण्याच्या हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

पुणे – पुण्याच्या हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील ३ मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – पुण्याच्या हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील ३ मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत तिसर्‍या मजल्यावर २ जण अडकले होते. स्थानिकांनी त्या दोघांना इमारतीच्या गॅलरीमधून बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करत या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Web Title:
संबंधित बातम्या
Medha Kulkarni

Medha Kulkarni : सारथी’च्या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील बैठकीवरून भाजपात अंतर्गत वाद; शासकीय राजशिष्टाचार कधीही जातीच्या आधारावर ठरत नाही – खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार आमनेसामने