Home / News / पुणे विमानतळाला आतासंत तुकाराम महाराज यांचे नाव

पुणे विमानतळाला आतासंत तुकाराम महाराज यांचे नाव

नागपूर – पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरणाचा शासकीय ठराव विधानसभेत मंजूर केला....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नागपूर – पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरणाचा शासकीय ठराव विधानसभेत मंजूर केला. पुनर्नामकरणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत मांडला होता.
पुणे विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली होती. राज्य सरकारकडून पुनर्नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या