Home / राजकीय / काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार

काँग्रेसचे कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार

धुळे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत, विशेषतः भाजपामध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरु आहेत.धुळे येथील काँग्रेसशी (Congress)...

By: Team Navakal
Congress Former MLA Kunal Patil to join BJP

धुळे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत, विशेषतः भाजपामध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरु आहेत.धुळे येथील काँग्रेसशी (Congress) ७० वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या पाटील घराण्याचे प्रमुख आणि Congress Former MLA Kunal Patil to join BJPकुणाल पाटील (Kunal Patil) उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत ७०० कार्यकर्तेदेखील भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईत प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dervndra Fadnvis)यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

कुणाल पाटील यांचा धुळे आणि खानदेश भागात प्रभाव असून त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाची ताकद स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण पाटील हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या