Garbage in the Vidhan Bhavan premises! Rohini Khadse criticizes the government.
मुंबई – राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना विधानभवन परिसरातच कचऱ्याचा (Dirty Premises)ढीग साचल्याने प्रशासनाचा कारभार (Government Criticism)उघडा पडला आहे. हा कचरा थेट उपमुख्यमंत्री एकना(NCP) शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक्स पोस्ट कर केली आहे.
रोहिणी खडसे(Rohini Khadse X)एक्स पोस्ट करत म्हणाल्या की. काल विधानभवनात उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा साचला असल्याचे निदर्शनास आले होते. आज दुसरा दिवस उजाडला तरी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली गेलेली नाही. (Public Outcry)आज सकाळीही तो कचरा तसाच होता. अपेक्षा होती की, हा कचरा तत्काळ उचलला जाईल. पण तसे झाले नाही. उलट आपल्या चुका लपवण्यासाठी या ठिकाणी कचरा झाकण्यासाठी मोठे पांढरे पडदे लावले. लपवाछपवी करण्याबद्दल या सरकारला पुरस्कार दिला पाहिजे. चुका सुधारणार नाहीत. पण त्यावर पांघरूण घालण्यात हे माहीर आहेत. साधा कचरा उचलला जात नसेल तर अधिवेशनासाठी केला जाणारा करोडोंचा खर्च जातो कुठे ?