Home / मनोरंजन / Pranit More : प्रणित मोरेंची बिग बॉसच्या घरात री-एंट्री..

Pranit More : प्रणित मोरेंची बिग बॉसच्या घरात री-एंट्री..

Pranit More : मागच्याच आठवड्यात प्रणित मोरे वैद्यकीय कारणामुळे ‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. यानंतर प्रणितला सीक्रेट रूममध्ये पाठवण्यात आलं...

By: Team Navakal
Pranit More
Social + WhatsApp CTA

Pranit More : मागच्याच आठवड्यात प्रणित मोरे वैद्यकीय कारणामुळे ‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. यानंतर प्रणितला सीक्रेट रूममध्ये पाठवण्यात आलं आहे अशी जोरदार चर्चा रंगू लागली. पण सीक्रेट रूमचा फुटेज काही प्रसारित करण्यात आलं नाही. त्यामुळे त्याला खरच काढून टाकलं का असा हि संभ्रम निर्मण झाला होता.

प्रणितच्या शो मधून बाहेर जाण्याने घरातील त्याचे मित्र मात्र निराश झाले होते. दरम्यान प्रणित घरात पुन्हा एन्ट्री करणार असलायची माहिती आता समोर आली आहे.

प्रणितसाठी सोशल मीडियावर अनेक कॅम्पेनच सुरु आहे. त्यामुळे प्रणितबद्दलच्या अनेक पोस्ट देखील वायरल होताना दिसत आहेत. त्याची एंट्री कशी होणार कधी होणार याबाबत अजून काही पुष्टीकरण नाही परंतु याच आठवड्यात त्याच कॅमबॅक होण्याची दाट शक्यता आहे. प्रणितसाठी त्याच्या चाहत्यांप्रमाणे काही बड्या सेलिब्रिटीं देखील त्याला पाठिंबा देताना दिसतात.


हे देखील वाचा –

Nitesh Rane VS Deepak Kesarkar : निवडणुकीच्या काळात महायुतीला तडा; दीपक केसरकर स्पष्टच बोलले..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या