Bigg Boss 19 : बिग बॉस १९ हे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मागच्याआठवड्यामध्ये प्रणित मोरे याला वैद्यकीय कारणांमुळे घर सोडावं लागलं होतं. आणि कालच तो बिग बॉसच्या घरात परत आला. त्याच्या वापसीमुळे त्याचे इतर सदस्य मित्र प्रचंड आनंदी देखील पाहायला मिळाले. पण आता या आठवड्यात नीलमगिरी आणि अभिषेक बजाज यांच्या घराबाहेर जाण्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
काही वृत्तानुसार या आठवड्यामध्ये नीलमगिरी आणि अभिषेक बजाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याच्या बातम्यांना मोठे उधाण आले आहे. या बातम्यामुळे अभिषेक बजाजच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
या आठवड्यात अभिषेक बजाज अशनूर कौर गौरव खन्ना आणि फरहान भट हे नॉमिनेट झाले होते. त्यामुळे येत्या काही दिवसातच अभिषेक बजाज आणि नीलम गीरच्या एक्सिटच्या चर्चांमध्ये किती तथ्यता आहे हे समजणार आहे.
हे देखील वाचा –
Delhi Airport : दिल्ली विमानतळावर तब्बल ८०० उड्डाणे उशिरा झाल्यानंतर आज नेमकी काय परिस्थिती?









