Home / क्रीडा / T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबला ‘या’ तारखेला; फायनल अहमदाबादमध्ये होणार

T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबला ‘या’ तारखेला; फायनल अहमदाबादमध्ये होणार

T20 World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मुंबईत आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात T20 वर्ल्ड कप 2026...

By: Team Navakal
T20 World Cup 2026
Social + WhatsApp CTA

T20 World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मुंबईत आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात T20 वर्ल्ड कप 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. क्रिकेटचा हा महाकुंभ 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, यजमानपद संयुक्तपणे भारत आणि श्रीलंका भूषवणार आहेत. एका महिन्याच्या कालावधीत 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवले जातील.

भारताचा ग्रुप आणि महत्त्वाचे सामने

गतविजेत्या भारताला ग्रुप A मध्ये स्थान देण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबत त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, तसेच युनायटेड स्टेट्स (USA), नेदरलँड्स आणि नामिबिया या संघांचा समावेश आहे.

  • भारताचे सामने:
    • 07 फेब्रुवारी: भारत विरुद्ध USA, मुंबई
    • 12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली
    • 15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
    • 18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध नेदरलँड्स, अहमदाबाद

ICC T20 वर्ल्ड कप 2026: संपूर्ण वेळापत्रक

तारीखवेळ (IST)टीम 1टीम 2ठिकाण (Venue)टप्पा (Stage)
07 फेब्रुवारी 202611:00 AMPAKNEDSSC, कोलंबोग्रुप स्टेज
07 फेब्रुवारी 20263:00 PMWIBANकोलकाताग्रुप स्टेज
07 फेब्रुवारी 20267:00 PMINDUSAमुंबईग्रुप स्टेज
08 फेब्रुवारी 202611:00 AMNZAFGचेन्नईग्रुप स्टेज
08 फेब्रुवारी 20263:00 PMENGNEPमुंबईग्रुप स्टेज
08 फेब्रुवारी 20267:00 PMSLIREप्रेमदासा, कोलंबोग्रुप स्टेज
09 फेब्रुवारी 202611:00 AMBANITAकोलकाताग्रुप स्टेज
09 फेब्रुवारी 20263:00 PMZIMOMASSC, कोलंबोग्रुप स्टेज
09 फेब्रुवारी 20267:00 PMSACANअहमदाबादग्रुप स्टेज
10 फेब्रुवारी 202611:00 AMNEDNAMदिल्लीग्रुप स्टेज
10 फेब्रुवारी 20263:00 PMNZUAEचेन्नईग्रुप स्टेज
10 फेब्रुवारी 20267:00 PMPAKUSASSC, कोलंबोग्रुप स्टेज
11 फेब्रुवारी 202611:00 AMSAAFGअहमदाबादग्रुप स्टेज
11 फेब्रुवारी 20263:00 PMAUSIREप्रेमदासा, कोलंबोग्रुप स्टेज
11 फेब्रुवारी 20267:00 PMENGWIमुंबईग्रुप स्टेज
12 फेब्रुवारी 202611:00 AMSLOMAकँडीग्रुप स्टेज
12 फेब्रुवारी 20263:00 PMNEPITAमुंबईग्रुप स्टेज
12 फेब्रुवारी 20267:00 PMINDNAMदिल्लीग्रुप स्टेज
13 फेब्रुवारी 202611:00 AMAUSZIMप्रेमदासा, कोलंबोग्रुप स्टेज
13 फेब्रुवारी 20263:00 PMCANUAEदिल्लीग्रुप स्टेज
13 फेब्रुवारी 20267:00 PMUSANEDचेन्नईग्रुप स्टेज
14 फेब्रुवारी 202611:00 AMIREOMASSC, कोलंबोग्रुप स्टेज
14 फेब्रुवारी 20263:00 PMENGBANकोलकाताग्रुप स्टेज
14 फेब्रुवारी 20267:00 PMNZSAअहमदाबादग्रुप स्टेज
15 फेब्रुवारी 202611:00 AMWINEPमुंबईग्रुप स्टेज
15 फेब्रुवारी 20263:00 PMUSANAMचेन्नईग्रुप स्टेज
15 फेब्रुवारी 20267:00 PMINDPAKप्रेमदासा, कोलंबोग्रुप स्टेज
16 फेब्रुवारी 202611:00 AMAFGUAEदिल्लीग्रुप स्टेज
16 फेब्रुवारी 20263:00 PMENGITAकोलकाताग्रुप स्टेज
16 फेब्रुवारी 20267:00 PMAUSSLकँडीग्रुप स्टेज
17 फेब्रुवारी 202611:00 AMNZCANचेन्नईग्रुप स्टेज
17 फेब्रुवारी 20263:00 PMIREZIMकँडीग्रुप स्टेज
17 फेब्रुवारी 20267:00 PMBANNEPमुंबईग्रुप स्टेज
18 फेब्रुवारी 202611:00 AMSAUAEदिल्लीग्रुप स्टेज
18 फेब्रुवारी 20263:00 PMPAKNAMSSC, कोलंबोग्रुप स्टेज
18 फेब्रुवारी 20267:00 PMINDNEDअहमदाबादग्रुप स्टेज
19 फेब्रुवारी 202611:00 AMWIITAकोलकाताग्रुप स्टेज
19 फेब्रुवारी 20263:00 PMSLZIMप्रेमदासा, कोलंबोग्रुप स्टेज
19 फेब्रुवारी 20267:00 PMAFGCANचेन्नईग्रुप स्टेज
20 फेब्रुवारी 202611:00 AMNEDNAMदिल्लीग्रुप स्टेज
20 फेब्रुवारी 20263:00 PMUSAPAKSSC, कोलंबोग्रुप स्टेज
20 फेब्रुवारी 20267:00 PMAUSOMAकँडीग्रुप स्टेज
21 फेब्रुवारी 202611:00 AMGroup A WinnerGroup B Runner-upदिल्लीसुपर 8 (X1 vs Y2)
21 फेब्रुवारी 20263:00 PMGroup C WinnerGroup D Runner-upकोलकातासुपर 8 (Y1 vs X2)
21 फेब्रुवारी 20267:00 PMY2 (NZ)Y3 (PAK)प्रेमदासा, कोलंबोसुपर 8
22 फेब्रुवारी 202611:00 AMGroup A Runner-upGroup B Winnerचेन्नईसुपर 8 (Y3 vs X4)
22 फेब्रुवारी 20263:00 PMY1 (ENG)Y4 (SL)कँडीसुपर 8
22 फेब्रुवारी 20267:00 PMX1 (IND)X4 (SA)अहमदाबादसुपर 8
23 फेब्रुवारी 202611:00 AMGroup C Runner-upGroup D Winnerमुंबईसुपर 8 (X2 vs Y1)
23 फेब्रुवारी 20263:00 PMX2 (AUS)X3 (WI)दिल्लीसुपर 8
23 फेब्रुवारी 20267:00 PMGroup A WinnerGroup B Winnerकोलकातासुपर 8 (X1 vs Y1)
04 मार्च 20267:00 PMउपांत्य फेरी 1 (SF1)KOकोलकाता/प्रेमदासा, कोलंबोनॉकआऊट
05 मार्च 20267:00 PMउपांत्य फेरी 2 (SF2)KOमुंबईनॉकआऊट
08 मार्च 20267:00 PMअंतिम सामना (FINAL)KOअहमदाबाद/प्रेमदासा, कोलंबोनॉकआऊट

Web Title:
संबंधित बातम्या