Home / लेख / वर्षातील सर्वात मोठी संधी! Flipkart Year End Sale मध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट; ऑफर पाहाच

वर्षातील सर्वात मोठी संधी! Flipkart Year End Sale मध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट; ऑफर पाहाच

Flipkart Year End Sale: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी विशेष ‘इयर एंड सेल’ आणला आहे. 24 डिसेंबरपासून सुरू झालेला...

By: Team Navakal
Flipkart Year End Sale
Social + WhatsApp CTA

Flipkart Year End Sale: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी विशेष ‘इयर एंड सेल’ आणला आहे. 24 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल आता अंतिम टप्प्यात असून 29 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या सेलमध्ये घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. बँक ऑफ बडोदा आणि एचएसबीसी क्रेडिट कार्डधारकांसाठी 10 टक्के अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंटची सोय देखील उपलब्ध आहे.

स्मार्ट टीव्हीवर मिळवा धमाकेदार डिस्काउंट

तुमच्या घराचे मनोरंजन केंद्र अद्ययावत करण्यासाठी या सेलमध्ये सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहेत:

  • SONY BRAVIA 2 II 75 inch Ultra HD: या मोठ्या स्क्रीनच्या प्रीमियम टीव्हीची किंमत 1,12,990 रुपये आहे. मात्र, कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,500 रुपयांची सवलत मिळून तो 1,10,490 रुपयांना खरेदी करता येईल.
  • Samsung Crystal 4K 55 inch Smart TV: 57,000 रुपयांना लाँच झालेला हा टीव्ही सेलमध्ये 37,990 रुपयांना लिस्ट आहे. एचडीएफसी कार्ड वापरल्यास 1,500 रुपयांच्या सवलतीसह तो 36,490 रुपयांना पडेल.
  • Acerpure Nitro 43 inch Google TV: 50,990 रुपये मूळ किंमत असलेला हा टीव्ही सेलमध्ये केवळ 19,999 रुपयांना मिळत आहे. एचएसबीसी कार्डावर 1,500 रुपयांची सूट मिळाल्यास तो 18,499 रुपयांना तुमचा होऊ शकतो.
  • TCL V5C 32 inch QLED TV: 22,990 रुपयांचा हा टीव्ही 12,990 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरचा लाभ घेतल्यास त्याची प्रभावी किंमत 11,691 रुपयांपर्यंत खाली येईल.

स्मार्टफोन्सच्या किमतीत मोठी घसरण

प्रीमियम आणि बजेट अशा दोन्ही श्रेणीतील फोन्सवर फ्लिपकार्टने भरघोस सूट दिली आहे:

  • Poco F7 5G: 35,999 रुपयांचा हा वेगवान फोन सेलमध्ये 29,999 रुपयांना मिळत आहे.
  • Samsung Galaxy S24 5G (Snapdragon): 74,999 रुपयांचा हा फ्लॅगशिप फोन चक्क 40,999 रुपयांना उपलब्ध झाला आहे.
  • Redmi Note 14 Pro+ 5G: 34,999 रुपयांचा हा फोन 24,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.
  • Vivo T4 Ultra 5G: 40,999 रुपयांचा हा फोन सेलमध्ये 32,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.
  • Google Pixel 9a: 49,999 रुपयांचा हा फोन 39,999 रुपयांच्या किमतीत मिळण्याची शक्यता आहे.
  • Oppo Reno 14 5G: 42,999 रुपयांऐवजी हा फोन 33,999 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
  • Samsung Galaxy S24 FE: 59,999 रुपयांचा फोन आता 34,999 रुपयांना उपलब्ध आहे.
  • iPhone 16: सर्वात जास्त मागणी असलेला हा आयफोन 69,999 रुपयांऐवजी केवळ 56,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

वर्षाच्या शेवटी नवीन गॅजेट्स घेणाऱ्यांसाठी 29 डिसेंबर ही शेवटची तारीख असेल.

हे देखील वाचा – Municipal Corporation election 2026 : सोलापूर भाजपमध्ये ‘निष्ठावंत पॅटर्न’चा स्फोट! तिकीट नाकारल्यास बंडखोरांचा प्रचार करणार; दोन दिग्गज आमदारांचा उघड इशारा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या