Home / महाराष्ट्र / BMC Election 2026 : किशोरी पेडणेकरांचा सस्पेन्स संपला! मातोश्रीवरून मिळाला ‘एबी फॉर्म’, वॉर्ड 199 मधून पुन्हा तोफ धडाडणार

BMC Election 2026 : किशोरी पेडणेकरांचा सस्पेन्स संपला! मातोश्रीवरून मिळाला ‘एबी फॉर्म’, वॉर्ड 199 मधून पुन्हा तोफ धडाडणार

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता उमेदवारांच्या नावांची स्पष्टता झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माजी...

By: Team Navakal
MC Election 2026
Social + WhatsApp CTA

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता उमेदवारांच्या नावांची स्पष्टता झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स आता संपला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना वॉर्ड 199 मधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र आता त्यांना अधिकृतपणे एबी फॉर्म मिळाला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत जनतेच्या जीवावर ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा फायदा या निवडणुकीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी:

  1. प्रभाग 1 – फोरम परमार
  2. प्रभाग 2 – धनश्री कोलगे
  3. प्रभाग 3 – रोशनी गायकवाड
  4. प्रभाग 4 – राजू मुल्ला
  5. प्रभाग 5 – सुजाता पाटेकर
  6. प्रभाग 9 – संजय भोसले
  7. प्रभाग 12 – सारिका झोरे
  8. प्रभाग 13 – आसावरी पाटील
  9. प्रभाग 16 – स्वाती बोरकर
  10. प्रभाग 25 – माधुरी भोईर
  11. प्रभाग 26 – धर्मेंद्र काळे
  12. प्रभाग 29 – सचिन पाटील
  13. प्रभाग 40 – सुहास वाडकर
  14. प्रभाग 41 – सुहास वाडकर
  15. प्रभाग 47 – शंकर गुरव
  16. प्रभाग 49 – संगीता सुतार
  17. प्रभाग 54 – अंकित प्रभू
  18. प्रभाग 57 – रोहन शिंदे
  19. प्रभाग 59 – शैलेश फणसे
  20. प्रभाग 60 – मेघना विशाल काकडे माने
  21. प्रभाग 61 – सेजल दयानंद सावंत
  22. प्रभाग 62 – झीशान चंगेज मुलतानी
  23. प्रभाग 63 – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
  24. प्रभाग 64 – सबा हारून खान
  25. प्रभाग 65 – प्रसाद आयरे
  26. प्रभाग 75 – प्रमोद सावंत
  27. प्रभाग 87 – पूजा महाडेश्वर
  28. प्रभाग 89 – गितेश राऊत
  29. प्रभाग 93 – रोहिणी कांबळे
  30. प्रभाग 95 – हरी शास्त्री
  31. प्रभाग 100 – साधना वरस्कर
  32. प्रभाग 105 – अर्चना चौरे
  33. प्रभाग 111 – दीपक सावंत
  34. प्रभाग 117 – श्वेता पावसकर
  35. प्रभाग 118 – सुनीता जाधव
  36. प्रभाग 120 – विश्वास शिंदे
  37. प्रभाग 123 – सुनील मोरे
  38. प्रभाग 124 – सकीना शेख
  39. प्रभाग 125 – सतीश पवार
  40. प्रभाग 126 – शिल्पा भोसले
  41. प्रभाग 127 – स्वरूपा पाटील
  42. प्रभाग 130 – आनंद कोठावदे
  43. प्रभाग 132 – क्रांती मोहिते
  44. प्रभाग 134 – सकीना बानू
  45. प्रभाग 135 – समीक्षा सकरे
  46. प्रभाग 137 – महादेव आंबेकर
  47. प्रभाग 138 – अर्जुन शिंदे
  48. प्रभाग 141 – विठ्ठल लोकरे
  49. प्रभाग 142 – सुनंदा लोकरे
  50. प्रभाग 144 – निमिष भोसले
  51. प्रभाग 148 – प्रमोद शिंदे
  52. प्रभाग 153 – मीनाक्षी पाटणकर
  53. प्रभाग 155 – स्नेहल शिवकर
  54. प्रभाग 156 – संजना संतोष कासले
  55. प्रभाग 158 – चित्रा सोमनाथ सांगळे
  56. प्रभाग 160 – राजेंद्र पाखरे
  57. प्रभाग 164 – साईनाथ साधू कटके
  58. प्रभाग 167 – सुवर्णा मोरे
  59. प्रभाग 168 – सुधीर खातू
  60. प्रभाग 182 – मिलिंद वैद्य
  61. प्रभाग 184 – वर्षा वसंत नकाशे
  62. प्रभाग 185 – टी. एम. जगदीश
  63. प्रभाग 187 – जोसेफ कोळी
  64. प्रभाग 189 – हर्षला मोरे
  65. प्रभाग 190 – वैशाली पाटील
  66. प्रभाग 191 – विशाखा राऊत
  67. प्रभाग 194 – निशिकांत शिंदे
  68. प्रभाग 196 – पद्मजा चेंबूरकर
  69. प्रभाग 198 – अबोली खाड्ये
  70. प्रभाग 199 – किशोरी पेडणेकर
  71. प्रभाग 200 – उर्मिला पांचाळ
  72. प्रभाग 206 – सचिन पडवळ
  73. प्रभाग 208 – रमाकांत रहाटे
  74. प्रभाग 210 – सोनम जामसूतकर
  75. प्रभाग 213 – श्रद्धा सुर्वे
  76. प्रभाग 215 – किरण बालसराफ
  77. प्रभाग 218 – गीता अहिरेकर
  78. प्रभाग 220 – संपदा मयेकर
  79. प्रभाग 222 – संपत ठाकूर
  80. प्रभाग 225 – अजिंक्य धात्रक
  81. प्रभाग 227 – रेहाना गफूर शेख

मनसेचे (MNS) 15 उमेदवार:

  • प्रभाग 27 – आशा विष्णू चांदर
  • प्रभाग 192 – यशवंत किल्लेदार
  • प्रभाग 183 – पारूबाई कटके
  • प्रभाग 84 – रूपाली दळवी
  • प्रभाग 106 – सत्यवान दळवी
  • प्रभाग 68 – संदेश देसाई
  • प्रभाग 21 – सोनाली देव मिश्रा
  • प्रभाग 11 – कविता बागुल माने
  • प्रभाग 150 – सविता माऊली थोरवे
  • प्रभाग 152 – सुधांशू दुनबाळे
  • प्रभाग 81 – शबनम शेख
  • प्रभाग 133 – भाग्यश्री अविनाश जाधव
  • प्रभाग 129 – विजया गीते
  • प्रभाग 18 – सदिच्छा मोरे
  • प्रभाग 110 – हरिनाक्षी मोहन चिराथ
Web Title:
संबंधित बातम्या