Home / महाराष्ट्र / BJP Candidate List : मुंबई महापालिका निवडणूक रणधुमाळीला सुरुवात, भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा तुमच्या प्रभागातील उमेदवाराचे नाव..

BJP Candidate List : मुंबई महापालिका निवडणूक रणधुमाळीला सुरुवात, भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा तुमच्या प्रभागातील उमेदवाराचे नाव..

BJP Candidate List : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) भारतीय जनता पार्टी कडून ९७ उमेदवारांची नावे समोर...

By: Team Navakal
BJP Candidate List
Social + WhatsApp CTA

BJP Candidate List :  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) भारतीय जनता पार्टी कडून ९७ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. पक्षसंघटन आणि निवडणूक रणनिती या दोन्ही आघाड्यांवर भाजपा आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. पक्षाकडून उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात येऊन निवडणुकीसाठी सज्जता दर्शविण्यात आली आहे. या यादीत नव्या नेतृत्वाबरोबरच अनुभवसंपन्न चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो, तसेच इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांनाही योग्य राजकीय संधी देण्याचा संकेत मिळतो. मुंबईतील जागावाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्पष्ट समन्वय ठेवत भाजपाने स्वतःसाठी मोठा वाटा निश्चित केला असून, सहयोगी पक्षांनाही त्यांचा राजकीय अवकाश देण्याची भूमिका घेतली आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि त्यानंतर १६ जानेवारीला होणारी मतमोजणी ही केवळ महापालिकेची निवडणूक नसून, मुंबईतील राजकीय नेतृत्व, शहरी विकासाची दिशा आणि राज्यातील सत्तासमीकरणे ठरवणारी महत्त्वाची राजकीय घटना ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या पहिली यादीतील समोर आलेली नावे – (BJP Candidate List BMC Election 2026)
भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार-

वॉर्ड क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर

वॉर्ड क्रमांक २२७ – गौरवी शिवलकर-नार्वेकर

वॉर्ड क्रमांक ३ – प्रकाश दरेकर

वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर

वॉर्ड क्रमांक ८ – योगिता पाटील

वॉर्ड क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी

वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल

वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी

वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे

वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह

वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर

वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे

वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर

वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे

वॉर्ड क्रमांक २१ – लीना देहरेकर पटेल

वॉर्ड क्रमांक २२ – हेमांशू पारेख

वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा

वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल

वॉर्ड क्रमांक २५ – निशा परुळेकर

वॉर्ड क्रमांक २७ – नीलम गुरव

वॉर्ड क्रमांक ३० – धवल वोरा

वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव

वॉर्ड क्रमांक ३५ – योगेश वर्मा

वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा

वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे

वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा

वॉर्ड क्रमांक ४४ – संगीता ग्यानमुर्ती शर्मा

वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी

वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना

वॉर्ड क्रमांक ५० – विक्रम राजपूत

वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती सातम

वॉर्ड क्रमांक ५४ – विप्लव अवसरे

वॉर्ड क्रमांक ५५ – हर्ष पटेल

वॉर्ड क्रमांक ५६ – राजूल समीर देसाई

वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले

वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल

वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर

वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी

वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर

वॉर्ड क्रमांक ६४ – सरिता राजापुरे

वॉर्ड क्रमांक ६५ – विठ्ठल भंडेरे

वॉर्ड क्रमांक ६७ – दिपक कोतेकर

वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड

वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह

वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी

वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव

वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक

वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे

वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत

वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे

वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर

वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला

वॉर्ड क्रमांक ९८ – अलका केळकर

वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत

वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे

वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मोर्वेकर

वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे

वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती

वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे

वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या

वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग

वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार

वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील

वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा

वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव

वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत

वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते

वॉर्ड क्रमांक १३० – धर्मेश गिरी

वॉर्ड क्रमांक १३१ – राखी जाधव

वॉर्ड क्रमांक १३२ – रितू तावडे

वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन

वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ

वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे

वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण

वॉर्ड क्रमांक १५७ – आशाताई तायडे

वॉर्ड क्रमांक १५८ – आकांक्षा शेट्ये

वॉर्ड क्रमांक १६४ – हरिष भांदिर्गे

वॉर्ड क्रमांक १७२ – राजश्री शिरवडकर

वॉर्ड क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया

वॉर्ड क्रमांक १७७ – कल्पेशा जेसल कोठारी

वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा

वॉर्ड क्रमांक १८९ – मंगला गायकवाड

वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई

वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत

वॉर्ड क्रमांक २०० – संदीप पानसांडे

वॉर्ड क्रमांक २०२ – पार्थ बावकर

वॉर्ड क्रमांक २०५ – वर्षा गणेश शिंदे

वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे

वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील

वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले

वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर

वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप

वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित

वॉर्ड क्रमांक २२२ – रिटा मकवाना

वॉर्ड क्रमांक २२५ – हर्षिता नार्वेकर

वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर

हे देखील वाचा – Raj Thackeray : “माझ्या विठ्ठलानेच वीट फेकून मारली!”; प्रकाश महाजन यांचा राज ठाकरेंवर घणाघात

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या