
BMC Election: मुंबई महापौरांना किती पगार मिळतो? जाणून घ्या मानधनाचा आकडा आणि मिळणाऱ्या सोयी-सुविधा
BMC Election: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या रणधुमाळीत गुरुवारी मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदारांनी आपला हक्क बजावला.






















