News

युगांडातील लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीच्या माजी कमांडरला ४० वर्षांचा तुरुंगवास

कम्पाला – युगांडाच्या न्यायालयाने लॉर्ड्स रेझिस्टन्स आर्मीच्या माजी कमांडर थॉमस क्वोयेलोला ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हल्ला करणे, हत्या,

Read More »
News

मुंबईतील ९ माजी नगरसेवक विधानसभा निवडणूक रिंगणात

मुंबई- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विविध राजकीय पक्षांचे ९ माजी नगरसेवक आपले नशीब अजमावणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ६ माजी नगरसेवक

Read More »
News

दिवाळीवर आचारसंहितेचे सावट उटणे पाकिटांवर नेत्यांना बंदी

मुंबई- यंदाच्या दिवाळी सणावर निवडणूक आचारसंहितेचे सावट दिसत आहेत. आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे पाकीटांवरून राजकीय नेत्यांचे फोटो गायब झाले

Read More »
News

छत्तीसगडमध्ये विजेच्या धक्क्याने ३ हत्तींचा मृत्यू

रायपूर – छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात एकाच वेळी तीन हत्तींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागात खळबळ उडाली

Read More »
News

सेलिब्रिटी डिकॅप्रियो, बियॉन्सेने कमला हॅरिससाठी प्रचार केला

न्यूयॉर्क – अमेरिकेत ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे

Read More »
News

तारापूरच्या एमआयडीसीत स्फोट! ३ कामगार गंभीर जखमी

पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रसायन रिसायकलिंग करणाऱ्या एका कंपनीत भीषण स्फोट झाला.काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत

Read More »
News

निवडणुक आयोगाचे दरपत्रक! चहा १० रुपये ! वडापाव १५ रुपये

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा- नाश्त्यापासून ते बैठक, रॅली,सभा,जाहिराती, पोस्टर,

Read More »
News

भुलेश्वरमधून १ कोटी ३२ लाख जप्त! ५ जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – मुंबईच्या भूलेश्वर भागातून १ कोटी ३२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. रोकड घेऊन जाणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी ताब्यात

Read More »
News

अमित ठाकरे घरचा म्हणून महायुतीचा पाठिंबा! आदित्यविरोधात ठाकरे असूनही शस्त्र उपसणार

मुंबई- मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या

Read More »
Uncategorized

एक्झिट पोलवर निवडणूक आयोगाची आठवडाभर बंदी

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र,निवडणूक कालावधीत निकालांचे अंदाज म्हणजेच

Read More »
News

वैभववाडीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वैभववाडी-सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात गेले महिनाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकाला कोंब फुटले आहेत.त्यामुळे

Read More »
News

इंडोनेशियात आयफोन-१६ वरीलबंदीमुळे विदेशी पर्यटकांमध्ये गोंधळ

बोर्नियो द्विप (इंडोनेशिया) – इंडोनेशियाच्या सरकारने अचानक अॅपल कंपनीच्या आयफोन-१६ बंदी लागू केली आहे.देशात आयफोन-१६ वापरणे बेकायदेशीर ठरविले जाईल, असा

Read More »
News

काश्मीरमध्ये लष्कराच्या गाडीला अपघात एका जवानाचा मृत्यू, ८ किरकोळ जखमी

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गस्तीवर असलेले लष्कराचे एक वाहन उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला.

Read More »
News

राहुल गांधींनी छोट्या दुकानात दाढी केली ! गप्पा मारल्या

नवी दिल्ली – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका छोट्या दुकानात जाऊन दाढी करून घेतली. नाभिकाशी

Read More »
News

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन

कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पन्हाळा तालुक्यातील जाखले गावाजवळ सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. हलमत खडीजवळ शेतात वैरण

Read More »
News

एसटी कर्मचार्‍यांना दिवाळीआधीच पगार

मुंबई- यंदा दिवाळीचा सण तोंडावर आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीचा बोनस केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत

Read More »
News

आधार कार्डवरील जन्मतारीख हा पुरावा म्हणून ग्राह्य नाही !

सर्वोच्च न्यायालयाचामहत्वपूर्ण निकाल नवी दिल्ली – वयाचा पुरावा म्हणून अधार कार्डवरील जन्मतारीख ग्राह्य धरण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे.

Read More »
News

परतीच्या पावसाची उसंत रब्बी हंगामाची पेरणी सुरू

इचलकरंजी- मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग रब्बीच्या हंगामातील पेरणीकडे वळलेला दिसत आहे.रब्बी हंगामातील

Read More »
News

आज मध्य,हार्बर व पश्चिम तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार २७ आॅक्टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Read More »
News

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत‎ फटाके वाजवण्यास बंदी‎

नाशिक – प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या‎ सूचनेनुसार वायू प्रदूषण करणारे फटाके रात्री १० ते सकाळी ६ या‎ कालावधीत वाजविण्यास बंदी‎ घालण्यात

Read More »
News

अनंत अंबानी- फडणवीस मध्यरात्री भेट

मुंबई- रिलायन्सचे उद्योगपती अनंत अंबानी यांनी काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . दोघांमध्ये

Read More »
News

पुणे-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री खासगी बसला आग! एकाचा मृत्यू

कोल्हापूर – बेळगावहून पुण्याला निघालेल्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू

Read More »
News

दलित अत्याचार प्रकरणी कोर्टाने ९८ जणांना सुनावली जन्मठेप शिक्षा

बंगळुरू – कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित समाजाच्या

Read More »