
News
HMPV: चीन पाठोपाठ भारतातही आढळलेल्या ‘हा’ व्हायरस किती धोकादायक? याची लक्षणं काय आहेत?
HMPV Virus Symptoms : चीनमध्ये थैमान घालणारा ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) आता भारतातही आढळला आहे. कर्नाटकमध्ये या व्हायरसची लागण झालेले दोन रुग्ण आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
