
India Heists: बंगळुरूमध्ये बनावट RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट, वाचा अशाच काही भारतातील जबरदस्त १० चोरीच्या घटना
भारतामध्ये विविध दशकांत अनेक ज्वलंत आणि सनसनीखेज चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व India Heists घटनांमध्ये शतकोटींच्या रकमेची लूट, बँकेचे लॉकर रिकामे करणे, संग्रहालयातील ऐतिहासिक






















