
कल्पना केली नाही अशी अद्दल घडवू! पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा
पाटणा- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलाच जाहीर कार्यक्रम बिहारमध्ये केला. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका असल्याने त्यांची ही प्रचाराची आधीच