
विद्यार्थ्याला सांगितले! जानवे काढ! सीईटी परीक्षा देताना मागणी! नवा वाद
बंगळुरु- कर्नाटकातील एका महाविद्यालयात सीईटी परीक्षा द्यायला आलेल्या विद्यार्थ्याला जानवे काढण्यास सांगण्यात आले. त्याने जानवे काढण्यास नकार दिल्याने त्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. यावरुन