
कोलकाता हादरलं! 24 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC च्या विद्यार्थी नेत्याला अटक
Kolkata Gang Rape Case | कोलकात्यातील एका लॉ कॉलेजमध्ये 24 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) विद्यार्थी