
आशिया कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; Dream11 ने स्पॉन्सरशिप सोडल्याची चर्चा; खेळाडूंच्या जर्सीवर कोणाचा लोगो दिसणार?
Dream11 Drops Team India Sponsorship: आशिया कप (Asia Cup 2025) सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाच्या जर्सीचा मुख्य प्रायोजक असलेल्या