
LSG vs DC IPL 2026 : आयपीएल २०२६: दिल्लीचा लखनौवर ६ गडी राखून दणदणीत विजय; पराभवानंतर मालक संजीव गोयंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चर्चेत
LSG vs DC IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या रोमांचक हंगामात काल लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने वर्चस्व






















