
Nothing चा स्मार्टफोन मिळतोय आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत; Amazon Sale मध्ये खास ऑफर; पाहा डिटेल्स
Amazon Sale: नथिंग (Nothing) टेक ब्रँडचा प्रीमियम स्मार्टफोन Nothing Phone (3) ग्राहकांना आता लाँच किमतीपेक्षा खूपच कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म