
भूमी अभिलेख विभागात मेगाभरती! 903 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Maharashtra Surveyor Recruitment 2025: राज्यातील भूमी अभिलेख विभागात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाने गट क संवर्गातील भूकरमापकांच्या (Surveyor)






















