
Diabetes Habits : ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसणे धोकादायक; डायबिटीज कंट्रोल न होण्यामागे तुमच्या 6 सवयी कारणीभूत
Diabetes Habits : ऑफिसमध्ये काम करताना नकळतपणे तयार होणाऱ्या काही सवयी डायबिटीजच्या रुग्णांसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतात. अनेक लोक औषधे घेऊनही आपली ब्लड शुगर






















