
दमदार फीचर्ससह Vivo T4 Ultra भारतात लॉन्च! 5,500mAh बॅटरी – 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह मिळेल बरचं काही
Vivo T4 Ultra | व्हिवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo T4 Ultra भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9300+ चिपसेट आणि 90W फास्ट चार्जिंग






















