
माणसाचा ‘मेंदू खाणारा अमिबा’ काय आहे? आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू; जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि बचावाचे उपाय
Brain Eating Amoeba: केरळमध्ये एका दुर्मिळ आणि प्राणघातक मेंदूच्या संसर्गामुळे (Brain Infection) खळबळ उडाली आहे. ‘ब्रेन-इटिंग अमिबा’ (Brain Eating Amoeba) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूक्ष्मजीवामुळे ‘प्रायमरी






















