
Vi चा 180 दिवसांसाठीचा खास प्लॅन! रोज 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, OTT सब्सक्रिप्शन, पाहा किंमत
Vodafone Idea New Recharge Plan | टेलिकॉम कंपनीने व्होडाफोन आयडियाने (Vi) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आकर्षक प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5