
कार्तिकच्या ‘आशिकी 3’ सिनेमाचा शानदार टीझर आला समोर, चित्रपटात झळकणार ‘ही’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री
Aashiqui 3 Movie: अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित आशिकी 3 (Aashiqui 3) या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. मेकर्सनी या चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. या चित्रपटात





















